Uddhav Thackeray Speech : सुधीरला मुंबईत पळवणार,लालबागमध्ये राहायचं सांगा; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Marathi April 14, 2025 12:28 AM

Uddhav Thackeray Speech : सुधीरला मुंबईत पळवणार,लालबागमध्ये राहायचं सांगा; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी 
सुधीरवर मोठी जबाबदारी दिली आहे… तुम्ही लालबाग कर आहात सुधीर आता लालबाग मधे राहिला तर मला सांगा… त्याला शिवसेनेचे सचिव पद दिल आहे… लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच…  काल परवा बातम्या आल्या उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी  आपल लक्ष आता मुंबई महानगर पालिका आहे त्यासाठी सुधारला सचिव पद दिलेलं आहे…  सुधारला मुंबईत पळवणार आहे… सर्वज्ञ एकत्र आहात एकजुटीने रहा  मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी एकत्र आहोत ..
आपल लक्ष मुंबई महानगर पालिका यासाठी सुधीरला सचिव पद दिलंय- उद्धव ठाकरे सुधीर साळवी यांची शिवसेना सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर लालबाग परळ येथील शिवसैनिक मातोश्रीवर लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.