देशातील सर्वात सुंदर IFS अधिकारी अपला मिश्रांची लगीनघाई, पाहा साखरपुड्याचे सुंदर फोटो
Sarkarnama April 16, 2025 02:45 AM
IFS Apala Mishra अपला मिश्रा

सुंदर आणि हुशार असलेल्या IFS अधिकारी अपला मिश्रा यांचं लग्न ठरलं आहे.

IFS Apala Mishra साखरपुडा

नुकतंच अपला मिश्रा यांचा अभिषेक बकोलिया यांच्यासोबत जिम कॉर्बेटमध्ये साखरपुडा झाला.

IFS Apala Mishra आएफएस

अपला मिश्रा यांनी UPSC मध्ये संपूर्ण देशात नववी रँक मिळवली. IAS पोस्टिंग मिळत असतानाही त्यांनी IFS अधिकारी होणं पसंत केलं.

IFS Apala Mishra अभिषेक

2021 च्या बॅचमधील अपला यांनी 2022 च्या बॅचमधील अभिषेकसोबत साखरपुडा झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.

IFS Apala Mishra कुटंबीय

यूपीतील गाझियाबाद येथे जन्मलेल्या अपला यांचे वडील आणि भाऊ दोघेही भारतीय सैन्यात आहेत. तर आई दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहे.

IFS Apala Mishra BDS

अपला मिश्रा यांनी आर्मी कॉलेजमधून दंतचिकित्सा विषयात बॅचलर इन डेंटल सर्जरी (BDS) पदवी मिळवली.

IFS Apala Mishra UPSC क्रॅक केली

मात्र, सार्वजनिक सेवेची आवडी असल्यामुळे त्यांनी UPSC ची तयारी करण्यासाठी डॉक्टरकी सोडली आणि UPSC क्रॅक केली.

Apala Mishra and Abhishek Bakolia पहिल्याच प्रयत्नात यश

तर पंजाबमधील कोटकपुरा येथील अभिषेक बकोलिया यांनी मार्च 2020 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली आणि 2021 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश संपादन केलं.

Tulip Siddiq NEXT : शेख हसीना यांच्याशी खास संबंध असलेल्या कोण आहे ट्यूलिप सिद्दीक
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.