हल्ली केस गळणे, फाटे फुटणे, टक्कल पडणे या समस्या खूप वाढत आहेत
या समस्या दूर करण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात पण नैसर्गिक उपाय विसरतात
असे काही पदार्थ आहेत जे तुमची केळगळती रोखण्यास मदत करते
तुम्हाला केसांच्या संबंधित प्रॉब्लेम असेल तर जास्त प्रमाणात गाजर खा
तसेच आवळा खाणे देखील केसांसाठी फायदेशीर मानले जाते
पालक तर अनेक समस्यांवर गुणकारी आहे त्यामुळे जास्त प्रमाणात पालक खा
फक्त एवढेच पुरेसे नाही, तर योग्य तेल आणि केसांची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.