फोटो फिचर ः
राजापूर ः शहरानजीकच्या मौजे शिळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाला. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाची चित्रमय झलक....
फोटो ओळी
-rat17p11.jpg-
25N64426
राजापूर ः आरतीमध्ये सहभागी झालेले सर्व ग्रामस्थ, भाविक
-rat17p12.jpg-
25N64427
राजापूर ः प्रतिष्ठापन सोहळ्याच्यावेळी उपस्थित गावकर मंडळी.
-rat17p13.jpg-
25N64428
राजापूर ः मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केलेल्या देवदेवता.
-rat17p14.jpg-
25N64429
राजापूर ः मंदिरावर केलेली नेत्रदीपक रोषणाई
-rat17p15.jpg-
25N64430
राजापूर ः पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले ग्रामस्थ.