ALSO READ:
माहिती मिळताच विभागीय व्यवस्थापक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि चिम्मूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा तयार केल्यानंतर, मादी बछड्याला रात्री शवविच्छेदनासाठी टीटीसी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले. मादी शावकाचे सर्व अवयव शाबूत असून मादीच्या शरीरावरील सर्व नखे शाबूत आहे. हल्ल्याच्या ३ खुणा आहे. तसेच अनेक जखमांमुळे वाघिणीचे पिल्लू मृत्युमुखी पडले. तसेच डीएनए विश्लेषणासाठी कशेरुका गोळा करण्यात आल्या आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी पाठवण्यात आल्या.
ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: