रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा 'कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा', 15 मिनिटांत बनवा सोपी रेसिपी
esakal May 25, 2025 07:45 PM
veg pandhara rassa recipe कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा

कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा घरीच बनवायचा आहे?

veg pandhara rassa recipe आवडतो ना पांढरा रस्सा?

शुद्ध शाकाहारी कोल्हापुरी चव मिळवा तीही अगदी सहज!

veg pandhara rassa recipe साहित्य काय लागतं?

एका नारळाचे दूध,२ ग्लास भाज्यांचे सूप/स्टॉक,४ मिरी,१ इंच दालचिनी,२ लवंग

veg pandhara rassa recipe भाज्या कोणत्या वापरायच्या?

फ्लॉवर, बटाटा, पातीचा कांदा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या.

veg pandhara rassa recipe कसं शिजवायचं?

भाज्या व मसाले कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा.

veg pandhara rassa recipe मिक्सरचा वापर

शिजलेल्या भाज्या मिक्सरमध्ये वाटून घ्या व त्यात नारळाचे दूध मिसळा.

veg pandhara rassa recipe फोडणीसाठी

१ चमचा तुपात,अर्धा टीस्पून लवंग + दालचिनी पूड, थोडी वेलची घाला

veg pandhara rassa recipe फोडणीचं खास कौशल्य

तूप आधी गरम करा. मग थंड झाल्यावर त्यात मसाले टाका मगच मिश्रण घाला.

veg pandhara rassa recipe एक महत्त्वाची टिप

रस्सा कोमट करा, पण कधीच उकळू नका.

veg pandhara rassa recipe शाकाहारी पांढरा रस्सा

गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व्ह करा. कोल्हापुरी चवीचा आस्वाद घ्या

May 2025 Last Week Lucky Zodiac Signs मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'या' 5 राशींना होणार मोठा फायदा..!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.