प्रमोद पराड यांची डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
esakal June 08, 2025 09:45 PM

प्रमोद पराड यांची डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
मुंबई ः दुर्बल घटकांसाठी दिलेल्या योगदानासाठी दादर, नायगाव येथील प्रमोद पराड यांची सामाजिक न्याय विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. आपण हाती घेतलेल्या कामामुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला असल्याचे मंत्री शिरसाट यांनी म्हटले असून पराड यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.