तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर बँक मिनिमम बॅलन्स चार्ज वसूल करते का? का करते माहितीये?Minimum Balance Charges
सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावा लागणारी ठराविक रक्कम. ही रक्कम ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा कमी रक्कम झाली तर बँक शुल्क वसूल करते.
ATM, मोबाइल बँकिंग, कस्टमर सपोर्ट, ऑफिस खर्च, स्टाफ पगार, डिजिटल सर्व्हिसेस चालवण्यासाठी बँकेला खर्च येतो.
रोजचा बॅलन्स
महिन्याचा सरासरी बॅलन्स
दोन्हीपैकी एकही कमी झाला तर चार्ज लागू शकतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
पंजाब नॅशनल बँक (PNB)
इंडियन बँक
कॅनरा बँक
बँक ऑफ बडोदा
अनेक प्रायव्हेट बँका अजूनही मिनिमम बॅलन्ससाठी ग्राहकांवर अट घालतात.
कंपनी बदलली की नवीन बँकेत सॅलरी अकाउंट उघडते. जुने अकाउंट सेव्हिंग अकाउंट बनते आणि त्यावर मिनिमम बॅलन्स नियम लागू होतो.
जुने अकाउंट वापरात नसल्याने बॅलन्स राखणे कठीण होते. चार्ज कापले जातात. त्यामुळे
जुनी खाती बंद करा किंवा मिनिमम बॅलन्स कायम ठेवा, अन्यथा अनावश्यक शुल्क कापले जातात.