आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 ऑगस्ट 2025
esakal August 27, 2025 02:45 PM

पंचांग -

मंगळवार : भाद्रपद शुद्ध ३, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०८ सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय सकाळी ८.३७, चंद्रास्त रात्री ८.३७, हरितालिका तृतीया, स्वर्णगौरी व्रत, सामश्रावणी, भारतीय सौर भाद्रपद ४ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००४ - फार्सी-मराठी या भाषांसंदर्भात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘राष्ट्रीय भाषापंडित’ हा राष्ट्रपती पुरस्कार ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. यु. म. पठाण यांना जाहीर.

  • २०१४ - चीन येथे सुरू असलेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत तिरंदाज अतुल वर्मा याने भारताला पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात ब्राँझपदक मिळवून दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.