अलिबागमधील कामत आळीतील श्री वरद नाग गणपती आंग्रेंकालीन आहे. या मंदिरात उजव्या सोंडेचा गणपती विराजमान असून कामत कुटुंबीयांकडून त्याची पूजाअर्चना केली जाते.