swt3014.jpg
88177
शेखर रेवडेकर
शेखर रेवडेकर यांचे निधन
तळेरे, ता. ३० : कट्टा (ता. मालवण) येथील शेखर रेवडेकर (वय ४०) यांचे शुक्रवारी (ता. २९) ओरोस येथील निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, बहिणी, भावोजी, भाचे, भाची, काका, काकी, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.