- इस्रोने ३० हून अधिक देशांसाठी ३०० हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत .
- इस्रोच्या किफायतशीर अंतराळ मोहिमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली आहे.
- २०१७ मध्ये पीएसएलव्ही सी-३७ (१०४ उपग्रह) च्या यशस्वी प्रक्षेपणाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
- इस्रो अनेक देशांशी सहकार्य करते, जसे की नासा, युरोपीय अंतराळ संस्था, रशिया इत्यादी.