डेअरिंग हुआ है क्या? त्या एका कॉलमुळं दादा अडचणी; अजित पवार-अंजना कृष्णा यांच्यातीत संवाद जसाच्
Marathi September 06, 2025 01:25 PM

सोलापुर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याती संवाद आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावरती व्हायरल होत आहे, त्यावरून अनेक प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. त्यावेळी अजित पवार-अंजना कृष्णा यांच्यात काय बोलणं झालं याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका युवकचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हातात फोन दिला अन् संवाद सुरू झाला.

दोघांमध्ये काय बोलणं झालं?

अजित पवार: ऐका, मी तुमच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलत आहे. मी तुम्हाला ऑर्डर करतो, की तुम्ही ते थांबवा. तुम्ही जा, तहसीलदाराला सांगा, अजित पवारजीला स्वतःच फोन आला. उपमुख्यमंत्री यांनी हे सर्व थांबविण्यास सांगितले. कारण आत्ता बॉम्बेचा माहोल पूर्णपणे खराब झाला आहे. त्याला त्याला वर्चस्व द्यावे लागेल, त्यांना माझे नाव सांगा.

अंजना कृष्णा: सर, मी, तू एक काम करतोस, मी थेट तुझ्या फोनमध्ये मला कॉल करत नाही ..

अजित पवार: एक मिनिट, एक मिनिट… मी तुमच्यावर कारवाई करीन. आत्ता मी तुझ्याशी बोलत आहे. तू मला थेट कॉल सांगशील का?

अंजना कृष्णा: सर, मला माहित नाही सर, मला समजते सर, कोण समजून घेत आहे. पण मला कसे ..?

अजित पवार: ऐका, ऐका, ऐका … मला पहावे लागेल, मी माझा नंबर देतो, व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करा.

अंजना कृष्णा: ठीक आहे.

अजित पवार: मी येथून बोलतो.

अंजना कृष्णा: ठीक आहे.

अजित पवार: माझा चेहरा तू आहेस

तुला समजेल का?

अंजना कृष्णा: ठीक आहे सर.

अजित पवार: तू खूप प्रिय आहेस का?

अंजना कृष्णा: सर, मी कारवाई केली आहे, मला माहित आहे सर, मला माहित नाही, सर.

अजित पवार: मी उपमुख्यमंत्री …

अंजना कृष्णा: सर, समजूतदार, आपण बोलत आहात.

अजित पवार: मला तुमचा नंबर द्या.

अंजना कृष्णा: ठीक आहे सर, नऊ डबल चार …

अजित पवार: नंबर देऊ नका …

अंजना कृष्णा: नेन डबल फोर (नंबर डीट), सर, तुम्ही एकदा तुम्हाला सांगाल, आम्हाला त्यात काही हरकत नाही. आम्ही रेकॉर्ड करू.

अजित पवार: ऐका, ऐका, ऐका …

अंजना कृष्णा: होय सर, हो सर.

अजित पवार : ओके, थैंक यू..! आणि इथं हा संवाद संपतो..

नेमकं प्रकरण काय?

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)

1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या
2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर
3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी
4. मग महाराष्ट्रC. सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी
6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण
7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका
8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई
9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.