Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
Lanzante Limited हायपरकारब्रिटिश सुपरकार मेकर Lanzante Limited ने पहिल्या हायपरकारचे अनावरण केले.
Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
गणरायाचा लोगोया हायपरकारच्या बॅजवर आहे भगवान गणेश प्रेरित क्रेस्ट, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधले.
Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
सोशल मीडियाभारतीय संस्कृती, पॉप कल्चर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम सोशल मीडियावर चर्चेत.
Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
जॉर्ज हॅरिसन‘बीटल्स’चे जॉर्ज हॅरिसन यांनी गणेशाला शुभ लाभ व अडथळे दूर करणारे प्रतीक मानले होते.
Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
95-59 चा अर्थया कारचं नाव 95-59, 1995 मधील Le Mans विजयाला दिलेली श्रद्धांजली.
Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
डिझाईनMcLaren P1 डिझायनर Paul Howse यांची निर्मिती. ३ सीट्स व काच छप्पर हे खास आकर्षण.
Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
परफॉर्मन्स850 hp ट्विन-टर्बो V8 इंजिन, कार्बन फायबर बॉडी आणि फायटर जेटसारखा एक्झॉस्ट.
Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
एक्सक्लुझिव्हिटीफक्त ५९ युनिट्स तयार होणार, प्रत्येकावर गणेश क्रेस्ट.
Lanzante’s 95-59 Hypercar With Lord Ganesha's Logo
किंमतकिंमत सुमारे ₹12.5 कोटी, पण डिझाईनमुळेच कार सोशल मीडियावर व्हायरल झाली.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
Tesla Model Y Car : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला वाय कार! पाहा PHOTO आणखी वाचा