कोणत्या देशातील लोक पितात सर्वाधिक दारू? भारत क्रमांक १ वर आहे का?
esakal September 13, 2025 04:45 PM

Which country drinks the most alcohol Find India’s rank here

देश

कोणत्या देशातील लोक सर्वाधिक दारू पितात?

Which country drinks the most alcohol Find India’s rank here

जागतिक आकडेवारी

जगात दरवर्षी सुमारे २३५ कोटी लिटर (२३.५ अब्ज लिटर) दारू वापरली जाते.

Which country drinks the most alcohol Find India’s rank here

अव्वल देश

या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे.
१५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सुमारे १६ लिटर अल्कोहोल पितो.

Which country drinks the most alcohol Find India’s rank here

रशियातील पुरुष व महिला

रशियन महिला: वर्षाला ७ लिटर

रशियन पुरुष: वर्षाला २७ लिटर

दररोज सरासरी: ३० मिलीलीटरचे दोन पेग

Which country drinks the most alcohol Find India’s rank here

दुसरा क्रमांक

रशियानंतर, ग्रीस या यादीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
येथे वर्षाला सरासरी १४ लिटर अल्कोहोल पितात.

Which country drinks the most alcohol Find India’s rank here

इतर उच्च क्रमांकाचे देश

लेसोथो, मादागास्कर, जिबूती, ग्रेनाडा, पोलंड, बेलारूस, बल्गेरिया, ऑस्ट्रेलिया

Which country drinks the most alcohol Find India’s rank here

भारताची स्थिती

भारत यादीत खूप मागे आहे. अकडेवारीनुसार, भारतात १५ वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती वर्षाला सरासरी ३ लिटर अल्कोहोल पिते.

Golden Lion

सिंहासारखे दिसणारे माकड तुम्ही पाहिलं का? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.