आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबईतील क्रूज टर्मिनल ठरणार आकर्षणाचे केंद्र
Sarkarnama September 21, 2025 07:45 PM
Mumbai Cruise terminal-international Ballard Pier

मुंबई पोर्टच्या Ballard Pier या ठिकाणी हे टर्मिनल उभारण्यात आले आहे.

Mumbai Cruise terminal-international नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे आज ऑनलाईन उद्घाटन होणार आहे

Mumbai Cruise terminal-international खर्च

या प्रकल्पासाठी सात हजार आठशे सत्तर कोटींहून अधिकची रक्कम खर्च करण्यात आली आहे.

Mumbai Cruise terminal-international टर्मिनल

सुमारे चार लाख पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रफळात हे टर्मिनल उभारण्यात आले आहे.

Mumbai Cruise terminal-international पाच क्रूज

एकाच वेळी दोन मोठ्या क्रूज जहाजांचे व्यवस्थापन करणे शक्य होईल. दररोज पाच क्रूज हाताळण्याची क्षमता आहे.

Mumbai Cruise terminal-international दहा हजार प्रवासी

दररोज दहा हजार प्रवासी या टर्मिनलमधून प्रवास करू शकतात.

Mumbai Cruise terminal-international दहा एस्केलेटर

आधुनिक टर्मिनलमध्ये बावीस लिफ्ट, दहा एस्केलेटर आणि तीनशे वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे.

Mumbai Cruise terminal-international वैद्यकीय सुविधा

लाटांसारखे छत, बहुस्तरीय कार पार्किंग, वैद्यकीय सुविधा, रेस्टॉरंट्स आणि खरेदीचे पर्यायही येथे उपलब्ध आहेत.

Mumbai Cruise terminal-international इमिग्रेशन

परदेशी प्रवाशांसाठी विशेष चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटरची देखील सोय करण्यात आली आहे.

NEXT: महायुतीत एकनाथ शिंदे नाराज? पुढील काळ कसा असेल लाभदायक येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.