Saree Looks in Navratri : ९ रंगांमध्ये साडीत खास दिसायचंय, तर 'या' अभिनेत्रींचा लूक पाहा
esakal September 22, 2025 03:45 AM

Saree Looks in Navratri

नवरात्री

नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी ठरलेल्या 9 रंगांमध्ये घातलेल्या साडीत खास दिसायचं आहे तर यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतील.

Saree Looks in Navratri

पांढरी साडी (पहिला दिवस)

नवरात्राच्या पहिल्या दिवशी पांढरी साडी शुभ मानली जाते. यासाठी तुम्ही आलिया भट्ट हिच्या सब्यासाची डिझाईन केलेल्या साडीपासून प्रेरणा घेऊ शकता.

Saree Looks in Navratri

लाल साडी (दुसरा दिवस)

तहिलानी डिझाईन केलेली लाल रंगाची साडी घातलेली कटरीना कैफ लूक तुम्ही पाहू शकता.

Saree Looks in Navratri

निळी साडी (तिसरा दिवस)

निळ्या रंगाची साडी घालायची असेल तर करीना कपूरचा शिफॉन साडी लुक परफेक्ट ठरेल.

Saree Looks in Navratri

पिवळी साडी (चौथा दिवस)

जान्हवी कपूरसारखी साधी पिवळी साडी चौथ्या दिवशी उत्तम पर्याय ठरू शकते.

Saree Looks in Navratri

हिरवी साडी (पाचवा दिवस)

हिरव्या रंगाची साडी जर फॅन्सी लुकसाठी पाहत असाल, तर माधुरी दीक्षितचा सिल्क साडी लुक नक्की पाहा.

Saree Looks in Navratri

राखाडी साडी (सहावा दिवस)

नयनताराचा सिल्क कॉटन स्ट्राइप्स असलेला ग्रे (राखाडी) साडी लुक सहाव्या दिवशी उत्तम ठरेल.

Saree Looks in Navratri

केशरी साडी (सातवा दिवस)

केशरी रंगाची साडी सणाचा उत्साह वाढवते. यासाठी कॉटनची प्लेन साडी घ्या आणि तिचा बॉर्डर गोल्डन ठेवा.

Saree Looks in Navratri

मोरपंखी हिरवी साडी (आठवा दिवस)

मोरपंखी हिरवी साडी परिधान करणं शुभ मानलं जातं. तुम्ही सिल्कची साडी निवडा, ज्यावर गोल्डन प्रिंट असेल तर आणखी चांगले दिसाल.

Saree Looks in Navratri

गुलाबी साडी (नववा दिवस)

नवव्या दिवशी तुम्ही साई पल्लवीसारखी गुलाबी रंगाची साडी घालू शकता.

आणखी पाहा...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.