वैद्यकीय महाविद्यालयाचे
‘एमबीबीएसम’ध्ये यश
रत्नागिरी, ता. १६ ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष
एमबीबीएस परीक्षेमध्ये रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने उत्तुंग यश मिळविले. या संस्थेचा निकाल महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १०० टक्के लागला आहे.