DMart Diwali Sale Offers : दिवाळीचा सोनेरी क्षण आलाय..घर सजवायचंय, पाहुण्याचं स्वागत करायचंय आणि फराळ,लाडू चिवडा तर आहेच. मग खर्चाची काळजी कशाला करताय? डीमार्टने सुरू केलाय असा धमाल सेल की सगळं काही अर्ध्या किंमतीत मिळतंय.. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या 'दिवाळी स्पेशल सेल'मध्ये ग्रॉसरी, घरगुती वस्तू, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर ५०% ते ८०% पर्यंत सूट मिळतेय. डीमार्ट रेडी अॅपवर एका क्लिकवर ऑर्डर करा आणि घरबसल्या डिलिव्हरी घ्या
सगळ्यात पहिले म्हणजे ग्रॉसरी सेक्शनमध्ये कमाल ऑफर्स आहेत.. तांदूळ, डाळी, तेल आणि मसालेसगळं ५०% पर्यंत स्वस्त. स्टोअर केले फळे आणि भाज्यांवर ३०% सूट, दूध प्रॉडक्ट्सवर ४०% ऑफ आणि कॅशबॅक ऑफरही आहे..घर सजावटीच्या वस्तुवरही कमाल डील्स आहेत.. दिवाळी लाइट्स सेट्स ७०% स्वस्तमध्ये मिळत आहेत. किचनवेअरमध्ये स्टेनलेस स्टीलचे भांडे ६०% ऑफवर मिळतायत. बेडशीट्स आणि कर्टन सेट्सवर ५०% सूट मिळत आहे.
Zudio Sale : दिवाळीनिमित्त Zudio मध्ये लागलाय खास सेल; खरेदीवर 70% ते 90% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर..पर्सनल केअरमध्ये साबण, शॅम्पू आणि डिओडरंट्सवर ७३% पर्यंत सूट आहे.. बेबी केअर प्रॉडक्ट्सवर १०% अतिरिक्त ऑफ आणि पेट फूडवर १५% सूट तसेच पेडिग्री डॉग फूड ८०% स्वस्त मिळत आहेत. इलेक्ट्रॉनिक आयटम्समध्येही खास नव्या व्हरायटी आहेत. इमर्शन रॉड ५०% ऑफआणि छोटे फॅन्सवर ४०% सूटआहे. होम अप्लायन्सेससारखे आयरन्स आणि ब्लेंडर्सवर ३०% ते ५०% डिस्काउंट मिळेल.
Dhanatrayodashi 2025 : धनत्रयोदशीला कोणत्या गोष्टी करणे टाळावे?डीमार्टचे हे सेल महाराष्ट्रभरातील ३०० हून अधिक स्टोअर्स आणि डीमार्ट रेडी अॅपवर उपलब्ध आहे. खरेदी करताना कूपन कोड लागत नाही सरळ ऑफर लागू होतो. दिवाळीचा आनंदाचा सण आहे आणि ग्राहकांना कमीतकमी किंमतीत सर्वकाही देण्याचा प्रयत्न डीमार्ट करत आहे. लाखो कुटुंबांनी आधीच सेलचा फायदा घेतलाय मग तुम्ही कसली वाट बघताय? डीमार्ट रेडी अॅप डाउनलोड करा, पिनकोड एंटर करा आणि आजच शॉपिंग सुरू करा.