Panchang 18 October 2025: आजच्या दिवशी मारुती स्तोत्र व 'शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा
esakal October 18, 2025 06:45 PM

What is the shubh muhurat on 17 October 2025 :
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०६:३२

☀ सूर्यास्त – १८:०६

चंद्रोदय – २८:३३

⭐ प्रात: संध्या – ०५:२० ते ०६:३२

⭐ सायं संध्या – १८:०६ ते १९:१८

⭐ अपराण्हकाळ – १३:२८ ते १५:४७

⭐ प्रदोषकाळ – १८:०६ ते २०:३५

⭐ निशीथ काळ – २३:५४ ते ००:४३

⭐ राहु काळ – ०९:२५ ते १०:५२

⭐ यमघंट काळ – १३:४५ ते १५:१२

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १३:४५ ते १५:१२

अमृत मुहूर्त– १५:१२ ते १६:३९

विजय मुहूर्त— १४:१४ ते १५:००

ग्रहमुखात आहुती – केतु (अशुभ)

अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)

शिववास – नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४७

संवत्सर विश्वावसु

अयन – दक्षिणायन

ऋतु – शरद

मास – आश्विन

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – द्वादशी (१४:०८ नं.)त्रयोदशी

वार – शनिवार

नक्षत्र – पूर्वाफाल्गुनि (१७:१६ नं.) उत्तराफाल्गुनी

योग – ब्रह्मा (२७:०१ नं.)ऐंद्र

करण – तैतिल (१४:०७ नं.) गरज

चंद्र रास – सिंह (२३:३७ नं. कन्या)

सूर्य रास – तुळ

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – शनिप्रदोष(संतानप्राप्तीसाठी), गुरुद्वादशी, श्रीपाद श्रीवल्लभ निजानंदीगमनदिन, धनत्रयोदशी,सायंकाळी घराबाहेर अपमृत्यु निवारणार्थ निरांजन लावणे, प्रदोषकाळी यमदीपदान, उल्कादान, धन्वंतरी जन्म, या दिवशी श्राद्धास तिथी नाही

विशेष- दिवाळीतील 'लक्ष्मीपूजन' नक्की किती तारखेला करावे ? बघा खालील लिंक वर-

https://youtube.com/shorts/qbOxSxZJHMU?si=NlmQApHV_Vo824Td

शुभाशुभ दिवस - शुभ दिवस

श्राद्ध तिथी - या दिवशी श्राद्धास तिथी नाही

आजचे वस्त्र – निळे/काळे

स्नान विशेष – काळे तिळ किंवा दारूहळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना –मारुती स्तोत्र व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – मसूर

दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.