अभिनत्री अमृता खानविलकर हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
amruta khanvilkar diwali
स्वत:चं घरकाही दिवसापूर्वी अमृताने एकम नावाचं स्वत:चं घर खरेदी केलं आहे.
amruta khanvilkar diwali
शेअरया घरातील फोटो व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
amruta khanvilkar diwali
थीमअमृताने यंदाची दिवाळी तिच्या नव्या घरात साजरी केली. यावेळी तिने घरातील थीम प्रमाणे कपडे परिधान केले होते.
amruta khanvilkar diwali
फोटोतिचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. घरातील फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.
amruta khanvilkar diwali
एकमअमृताने मुंबईमध्ये २२ मजल्यावर घर घेतलय. त्याला एकम असं नाव दिलय.
amruta khanvilkar diwali
व्हायरलसध्या तिचे दिवाळीतील नवीन घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
amruta khanvilkar diwali
या हिवाळ्यात कोरडी त्वचा नको आहे? मग चेहऱ्यावर ही 5 तेल नक्की लावा!