-rat२५p११.jpg ः
P२५O००३९५
अरूण घाग
----
अरूण घाग यांचे निधन
साखरपा ः संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथील अरुण गोरखनाथ घाग (वय ७४) यांचे निधन झाले. गडगडी धरण कृती समितीचे अध्यक्ष आणि चार्टर्ड अकाउंटमध्ये संतोष घाग यांचे ते ज्येष्ठ बंधू, तर स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी गोरक्षनाथ घाग यांचे ते सुपुत्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे, बहीण, भाऊ असा परिवार आहे.