ऍसिडिटीची लक्षणे
जेवणानंतर लगेच जळजळ, आंबट ढेकर किंवा पोटात जडपणा जाणवत असेल, तर ही आम्लपित्ताची (ऍसिडिटी) लक्षणे असू शकतात.
मनूका आणि मध
मनुका आणि मध यांचे मिश्रण अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करते आणि छातीतली जळजळ त्वरित कमी करते.
कोबीचा रस
कोबीत आढळणारे ग्लूटामाइन हे संयुग पोटाच्या आतील आवरणाची दुरुस्ती करते, ज्यामुळे आम्लामुळे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत होते.
दही किंवा ताक
दह्यातील नैसर्गिक प्रोबायोटिक बॅक्टेरिया आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना बळकटी देतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि आम्लपित्त कमी होते.
ज्येष्ठमध (Licorice)
ज्येष्ठमधात असलेले ग्लायसिरायझिन संयुग पोटातील आम्लामुळे होणारी जळजळ कमी करते, त्यामुळे ज्येष्ठमध चघळणे किंवा रस पिणे फायदेशीर आहे.
केळीचे कार्य
केळ्यांमधील सायटोएंडोक्राइन पेशी पोटात संरक्षणात्मक थर तयार करतात, ज्यामुळे ऍसिडला पोटाच्या अस्तराचं नुकसान करण्यापासून रोखलं जातं.
टाळा हे पदार्थ
जर ऍसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल, तर मसालेदार, तळलेले पदार्थ खाणे आणि जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे.
जीवनशैलीत बदल
चुकीच्या खाण्याच्या सवयी, अपुरी झोप आणि जास्त ताण (Stress) ही पोटाच्या समस्या वाढण्याची प्रमुख कारणे आहेत—त्यामुळे जीवनशैलीत बदल करा.
Health Risks of Laughing
खळखळून हसणं ठरू शकतं घातक! जाणून घ्या या धोक्याची कारणं येथे क्लिक करा