जंगली महाराज रस्ता भुयारी मार्ग ः जागोजागी कचरा
- जागोजागी कचरा, अस्वच्छता
- विद्युत व्यवस्था आहे
- नागरिक भुयारी मार्गाचा वापर करत नाहीत. कारण स्वच्छता नसते, सुरक्षा रक्षक नसतात
- भुयारी मार्गात पाणी साचले आहे. गाळे बंद आहेत.
जंगली महाराज रस्त्यावरील भुयारी मार्गाचा वापर पाहिजे तसा होता नाही. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित झाले पाहिजेत. तसेच पूर्वीप्रमाणे तिथे सुरक्षारक्षक पाहिजे. येथून अनेक विद्यार्थी दिवसभरात ये-जा करतात. त्यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वरील उपयोजना करणे गरजेचे आहे.
- महेश घरबुडे, स्थानिक रहिवासी
जंगली महाराज रस्ता: भुयारी मार्गात साचलेले पाणी