Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Marathi December 09, 2025 07:25 PM

Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या – 9 DEC 2025

व्हिडीओ आपला नाही, दानवेंनी आरोप सिद्ध केल्यास आमदारकी सोडणार, शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं स्पष्टीकरण…ब्लॅकमेलिंग करणं हा अंबादास दानवेचा धंदा, पुरावे घेऊन यावं, दळवींचं ओपन चॅलेंज…
ऐन अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दावनेंचा कॅश बॉम्ब…कोकणातील एक आमदार पैशांच्या गड्डीसह व्हिडीओत असल्याचं समोर…आमदार इतक्या पैशांसह काय करताय, अंबादास दानवेंचा सवाल…
अधिवेशनात विधानसभेत फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणार प्रश्नोत्तरं…पीडितेचा गळा  आवळून नव्हे तर गळफास घेऊन मृत्यू, पीएसआय बदने आणि प्रशांत बनकरनं पीडितेचा छळ केल्याचं उघड, मुख्यमंत्र्यांकडून उत्तर
विरोधी पक्षनेतेपदासाठीची नावं बदलण्याच्या हालचाली सुरू…विधानसभेत विजय वडेट्टीवार तर परिषदेत अनिल परबांच्या नावाची चर्चा…भास्कर जाधव आणि सतेज पाटलांच्या नावाला सत्ताधाऱ्यांचा विरोध, मविआ ठाम असल्याची सूत्रांची माहिती
नागपुरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा विधान भवनावर चॉकलेट मोर्चा…११ महिने प्रशिक्षण देऊन सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप…सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.