दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुळ :
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृश्चिक :
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
धनु :
संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मकर :
राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. मनोबल उत्तम राहील.
कुंभ :
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मीन :
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
