आमदार राजन नाईक यांचे मतदान विरार, ता. १५ (बातमीदार) ः नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी नालासोपारा येथे मतदान केले. नालासोपारा आणि विरार भाजपची जबाबदारी आमदार राजन नाईक यांच्यावर असल्याने सकाळपासूनच विरार, नालासोपाऱ्यामध्ये फिरत आहेत.