Mahanagarpalika Elections Result Live : अमरावतीत भाजप आघाडीवर, काँग्रेस अन् राष्ट्रवादीही रेसमध्ये
Sarkarnama January 16, 2026 07:45 PM
Amaravati Election Result : अमरावतीत भाजपची आघाडी

अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपचे नऊ उमेदवार आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही रेसमध्ये असून दोन्ही पक्षांचे प्रत्येकी सहा उमेदवारांनी सुरूवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.