Nashik NMC Election Results 2026 : नाशिकमधील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, पाहा कोणत्या प्रभागातून कोणी उधळला गुलाल..
Sarkarnama January 17, 2026 02:45 AM

तब्बल आठ वर्ष ११ महिने २५ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काल महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. सरासरी ५६. ६७ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीत हा टक्का ६१.६० होता. यंदा मतदानात झालेली घसरण कोणाच्या पारड्यात कौल टाकते हे पाहण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आज (दि. १६) मतमोजणी पार पडली असून विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहेत.

नाशिकमधील विजयी उमेदवारांची प्रभागनिहाय संपूर्ण यादी पुढे देत आहोत...

प्रभाग क्रंमाक १ मधील विजयी उमेदवार

अ - रुपाली नन्नावरे (भाजप)

ब-रंजना भानसी(भाजप)

क-दीपाली गिते (भाजप)

ड-प्रवीण जाधव (शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक २ मधील विजयी उमेदवार

अ-ऐश्वर्या जेजुरकर(भाजप)

ब-इंदुबाई खेताडे(भाजप)

क-रिद्धिश निमसे(भाजप)

ड-ॲड. नामदेव शिंदे(भाजप)

प्रभाग क्रंमाक ३ मधील विजयी उमेदवार

अ-प्रियांका माने (भाजप)

ब-जुई शिंदे(भाजप)

क-मच्छिंद्र सानप(भाजप)

ड-गौरव गोवर्धने(भाजप)

प्रभाग क्रंमाक ४ मधील विजयी उमेदवार

अ-मोनिका हिरे(भाजप)

ब-सरिता सोनवणे(भाजप)

क-सागर लामखडे(भाजप)

ड-हेमंत शेट्टी(भाजप)

प्रभाग क्रंमाक ५ मधील विजयी उमेदवार

अ-कमलेश बोडके(शिवसेना शिंदे)

ब-चंद्रकला धुमाळ(भाजप)

क-नीलम पाटील(भाजप)

ड-गुरमीत बग्गा(भाजप)

प्रभाग क्रंमाक ६ मधील विजयी उमेदवार

अ- चित्रा तांदळे (भाजप)

ब-वाळू काकड (भाजप)

क-रोहिणी पिंगळे (भाजप)

अ-प्रमोद पालवे (शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक ७ मधील विजयी उमेदवार

अ-सुरेश पाटील(भाजप)

ब-हिमगौरी आहेर(भाजप)

क-स्वाती भामरे(भाजप)

ड-अजय बोरस्ते(शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक ८ मधील विजयी उमेदवार

अ-कविता लोखंडे(भाजप)

ब-उषा बेंडकोळी(भाजप)

क-अंकिता शिंदे(भाजप)

ड-विलास शिंदे(शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक ९ मधील विजयी उमेदवार

अ-भारती धिवरे(भाजप)

ब-दिनकर पाटील(भाजप)

क-संगीता घोटेकर(भाजप)

ड-अमोल पाटील(भाजप)

प्रभाग क्रंमाक १० मधील विजयी उमेदवार

अ-विश्वास नागरे (भाजप)

ब-समाधान देवरे(भाजप)

क-माधुरी बोलकर (भाजप)

ड-इंदुबाई नागरे (भाजप)

प्रभाग क्रंमाक ११ मधील विजयी उमेदवार

अ-सविता काळे(भाजप)

ब-मानसी शेवरे(भाजप)

क-सोनाली भंदुरे(भाजप)

ड-नितीन निगळ(भाजप)

प्रभाग क्रंमाक १२ मधील विजयी उमेदवार

अ-राजेंद्र आहेर(भाजप)

ब-सीमा ठाकरे(राष्ट्रवादी अजित पवार)

क-हेमलता पाटील(राष्ट्रवादी अजित पवार)

ड-समीर कांबळे(शिवसेना)

प्रभाग क्रंमाक १३ मधील विजयी उमेदवार

अ : आदिती पांडे (भाजप)

ब : मयुरी पवार (मनसे)

क : राहुल (बबलू) शेलार (भाजप)

ड : शाहू खैरे (भाजप)

प्रभाग क्रंमाक १४ मधील विजयी उमेदवार

अ : जागृती गांगुर्डे (राष्ट्रवादी अजित पवार)

ब : नाझीया अत्तार (काँग्रेस)

क : सामिया खान (काँग्रेस)

ड : सुफी जीन (काँग्रेस)

प्रभाग क्रंमाक १५ मधील विजयी उमेदवार

अ : प्रथमेश गिते (शिवसेना उबाठा)

ब : सीमा पवार (शिवसेना उबाठा)

क : सचिन मराठे (भाजप)

प्रभाग क्रंमाक १६ मधील विजयी उमेदवार

अ-राहुल दिवे (शिवसेना शिंदे)

ब-आशा तडवी(शिवसेना शिंदे)

क-पूजा नवले(शिवसेना शिंदे)

ड-ज्योती आंधळे(शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक १७ मधील विजयी उमेदवार

अ-प्रशांत दिवे(भाजप)

ब-मंगला आढाव(शिवसेना उबाठा)

क-प्रमिला मैंद(शिवसेना उबाठा)

ड-शैलेंद्र ढगे (शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रंमाक १८ मधील विजयी उमेदवार

अ-शरद मोरे(भाजप)

ब-रंजना बोराडे(शिवसेना शिंदे)

क-सुनिता भोजने (शिवसेना शिंदे)

ड-विशाल संगमनेरे(भाजप)

प्रभाग क्रंमाक १९ मधील विजयी उमेदवार

अ-योगेश भोर(उबाठा)

ब-भारती ताजनपुरे(उबाठा)

क-रुचिता साळवे(उबाठा)

प्रभाग क्रंमाक २० मधील विजयी उमेदवार

अ-सतीश निकम(भाजप)

ब-डॉ. सीमा ताजने(भाजप)

क-जयश्री गायकवाड(भाजप)

ड-कैलास मुदलियार(शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक २१ मधील विजयी उमेदवार

अ-श्र्वेता भंडारी-(भाजप)

ब-रमेश धोंगडे(शिवसेना शिंदे)

क-कोमल मेहरोलिया(भाजप)

ड-जयंत जाचक (शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक २२ मधील विजयी उमेदवार

अ-वैशाली दाणी(शिवसेना उबाठा)

ब-योगेश गाडेकर(शिवसेना उबाठा)

क-संजवनी हंडोरे(शिवसेना उबाठा)

ड-केशव पोरजे(शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रंमाक २३ मधील विजयी उमेदवार

अ- रुपाली निकुळे (भाजप)

ब- मंगला नन्नावरे (भाजप)

क-संध्या कुलकर्णी (भाजप)

ड- चंद्रकांत खोडे(भाजप)

प्रभाग क्रंमाक २४ मधील विजयी उमेदवार

अ-पल्लवी गणोरे (भाजप)

ब-प्रवीण तिदमे(शिवसेना शिंदे)

क-डॉ. पुनम महाले(शिवसेना शिंदे)

ड-राजेंद्र महाले(भाजप)

प्रभाग क्रंमाक २५ मधील विजयी उमेदवार

अ-सुधाकर बडगुजर(भाजप)

ब-साधना मटाले(भाजप)

क-कविता नाईक(शिवसेना शिंदे)

ड-मुरलीधर भामरे(शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रंमाक २६ मधील विजयी उमेदवार

अ-निवृत्ती इंगोले(शिवसेना शिंदे)

ब-हर्षदा गायकर(शिवसेना शिंदे)

क-नयना जाधव(शिवसेना शिंदे)

ड-भागवत आरोटे(शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक २७ मधील विजयी उमेदवार

अ-प्रियांका दोंदे(भाजप)

ब-किरण राजवाडे(राष्ट्रवादी अजित पवार)

क-किरण गामने-दराडे (शिवसेना शिंदे)

ड-नितीन दातीर(शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रंमाक २८ मधील विजयी उमेदवार

अ-दीपक दातीर (शिवसेना)

ब-प्रतिभा पवार(भाजप)

क-सुवर्णा मटाले(शिवसेना)

ड-शरद फडोळ (भाजप)

प्रभाग क्रंमाक २९ मधील विजयी उमेदवार

अ-मुकेश शहाणे(अपक्ष)

ब-डॉ. योगिता हिरे(भाजप)

क-छाया देवांग(भाजप)

ड-भूषण राणे(भाजप)

प्रभाग क्रंमाक ३० मधील विजयी उमेदवार

अ- शाम बडोदे (भाजप)

ब- सुप्रिया खोडे (भाजप)

क- डॉ.दिपाली कुलकर्णी (भाजप)

ड- अजिंक्य साने (भाजप)

प्रभाग क्रंमाक ३१ मधील विजयी उमेदवार

अ-भगवान दोंदे (भाजप)

ब-माधुरी डेमसे(शिवसेना उबाठा)

क-वैशाली दळवी(शिवसेना उबाठा)

ड-बाळकृष्ण शिरसाठ(भाजप)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.