नागठाणे वाचनयात्री
esakal January 17, 2026 06:45 AM

मनीषा पाटील यांना
वाचनयात्री पुरस्कार

शेंद्रे, ता. १६ : मनीषा दीपक पाटील यांना वाचन साखळी समूहातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय वाचनयात्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी आजवर विपुल प्रमाणात काव्यलेखन केले आहे. विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.