लहानाबाई मोरे
वडगाव मावळ, ता. २३ : येथील लहानाबाई मारुती मोरे (वय ९१ वर्षे) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. माजी सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी मोरे व माजी न्यायाधीश शिवाजी मोरे यांच्या त्या मातुःश्री, तर उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, रविराज गंभीर व ॲड. शेखर मोरे यांच्या आजी होत.