U19 IND vs PAK : रविवारी भारत-पाकिस्तान महामुकाबला, किती वाजता सुरुवात होणार?
GH News February 01, 2026 03:10 AM

क्रिकेट चाहत्यांना रविवारी 1 फेब्रुवारीला हायव्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. रविवारी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमेसामने असणार आहेत. अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?जाणून घ्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.