Maharashtra Weather Updates: बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. Read More
Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
E20: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉलच्या मिश्रणावरुन नवी दिल्लीत राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमाची घोषणा केली आहे. Read More
युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे हा कायदा झाल्यास भारताच्या ऊर्जा आयातीवर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. Read More
\'जननायक\'ने मंगळवारी तमिळ हिंदी आणि तेलगू अशा तीनही भाषांमध्ये केवळ आठ कोटी रुपयांची कमाई केली. Read More
या चित्रपटाचा विषय आणि सादरीकरण प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माता सतीश वाघेला यांनी व्यक्त केला. Read More
Commonwealth Games 2026 Sharmila Dhankar: शर्मिला धनकर (Sharmila Dhankar) हिने महिलांच्या \'शॉट पुट F57\' (गोळाफेक) प्रकारात 9.81 मीटरचा या हंगामातील तिचा सर्वोत्तम थ्रो करत इतिहास घडवलाय. Read More
India at Commonwealth Games 2026 Marathi News : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. Read More
Waist to Hip Ratio Matters: BMI की Waist-to-Hip Ratio? तुमच्या आरोग्यासाठी नेमकं कोणतं मोजमाप अधिक महत्त्वाचं? Read More
HSRP Number Plate : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एचएसआरपी नंबर प्लेट 31 डिसेंबरपूर्वी लावून घ्याव्यात असं आवाहन केलं आहे. Read More