अरमान मलिकच्या गाडीचा झाला मोठा अपघात
esakal October 19, 2024 05:45 AM
Armaan Malik अपघात

अरमान मलिकच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे

Armaan Malik थोड्यात बचावल्याचे

या अपघातामधून तो थोड्यात बचावल्याचे बघायला मिळतं आहे

Armaan Malik फोटो आणि व्हिडीओ

आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

Armaan Malik मोठा अपघात

अरमान आणि कृतिका हे ज्या गाडीतून जात होते त्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे

Armaan Malik थोड्यात वाचल्याचे

दरीमध्ये गाडी जाण्यापासून आपण थोड्यात वाचल्याचे सांगताना अरमान मलिक दिसत आहे

Armaan Malik नुकसान

यासोबतच गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे.

Armaan Malik अपघातानंतर...

कृतिका आणि अरमान मलिक या अपघातानंतर चांगलेच घाबरल्याचे दिसत आहे.

ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका काय म्हणाली?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.