जॅकी भगनानीचा ४० वा वाढदिवस; अभिनयापासून निर्मितीपर्यंतचा प्रवास
esakal December 26, 2024 12:45 AM
Jacky Bhagnani ४० वा वाढदिवस

आज म्हणजेच २५ डिसेंबरला जॅकी भगनानी त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. कमी काळात त्याने आपल्या चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली.

Jacky Rakulpreet Marrige लग्नगाठ

दोघांनी एकमेकांना अनेक वर्ष करून जॅकी भगनानीने फेब्रुवारी महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत लग्नगाठ बांधली.

Jacky Bhagnani करिअरची सुरूवात

जॅकी हा निर्माते वाशु भगनानी यांचा मुलगा आहे. जॅकीने आपल्या करिअरची सुरूवात 'कल किसने देखा' या २००९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातुन केली.

Jacky Bhagnani ओळख

मात्र, खरी ओळख त्याला २०११ साली प्रदर्शित झालेल्या 'फालतु' चित्रपटाने मिळवून दिली.

Yangistan फिल्मफेअर नामांकन

2014 मध्ये आलेल्या 'यंगिस्तान' या चित्रपटात जॅकीने एक तरुण राजकीय नेत्याची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर नामांकनही मिळाले.

Jacky Bhagnani चित्रपट

याशिवाय त्याने 'अजब गजब लव्ह' आणि 'रंगरेज' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

Jacky Bhagnani निर्मिती क्षेत्र

जरी जॅकीने अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळवले नाही, तरी त्याने निर्मिती क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. जॅकी सध्या पूजा एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचा प्रमुख आहे.

Jacky Bhagnani वेगळा ट्रेंड

या बॅनरखाली त्याने 'कुली नंबर 1', 'बेल बॉटम' आणि 'गणपथ' यांसारखे हिट चित्रपट तयार केले आहेत. त्याने नव्या कलाकारांना संधी देत बॉलिवूडमध्ये वेगळा ट्रेंड सुरु केला आहे.

Jacky Bhagnani म्युझिक लेबल

त्त्यासोबतच, त्याने 'जस्ट म्युझिक' नावाचे म्युझिक लेबल सुरू केले आहे.

Samruddhi Kelkar समृद्धी केळकरने स्वतःच्या वाढदिवशी काय केलं?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.