मेष :
राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होतील.
वृषभ :
एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मिथुन :
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वादविवाद टाळावेत.
कर्क :
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
सिंह :
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कन्या :
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तुळ :
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
वृश्चिक :
काही कामे धाडसाने पार पाडाल. उत्साह व उमेद वाढेल.
धनु :
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने जपून चालवावीत.
मकर :
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ :
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वेळ व पैसा वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
मीन :
व्यवसायात वाढ होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.