Top state for employment : महाराष्ट्र की गुजरात? कोणतं राज्य आहे रोजगार देण्यात आघाडीवर?
Sarkarnama April 16, 2025 04:45 AM
Top state for employment 2025 1 महाराष्ट्र

उद्योग, सेवा आणि स्टार्टअप्समुळे महाराष्ट्र रोजगार निर्मितीत सातत्याने आघाडीवर आहे.
मुंबई-पुणे हा रोजगाराचा हॉटस्पॉट!

Top state for employment 2025 2 दिल्ली

केंद्रशासित योजना व कॉर्पोरेट हब, BPO, ITES, आणि गव्हर्नमेंट जॉब्स
स्टार्टअप्ससाठी पोषक वातावरण.

Top state for employment 2025 3 कर्नाटक

IT क्षेत्रामुळे विशेषत: बंगळुरुमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती.
स्टार्टअप हब म्हणून प्रसिद्ध.

Top state for employment 2025 4 आंध्र प्रदेश

औद्योगिक कॉरिडॉर, कृषी आणि फिशरी उद्योगांमुळे ग्रामीण व शहरी भागात रोजगार उपलब्ध.

Top state for employment 2025 5 केरळ

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरपूर संधी पर्यटन क्षेत्रात रोजगार

Top state for employment 2025 6 उत्तर प्रदेश

इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या संधी वाढल्या.
सरकारी योजनांचा प्रभाव.

Top state for employment 2025 7 तमिळनाडू

औद्योगिक प्रगती आणि उत्पादन क्षेत्रात मोठा वाटा.
महिला रोजगारातही उत्तम प्रगती.

Top state for employment 2025 8 गुजरात

MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध.
स्पेशल इकॉनॉमिक झोन्सचा फायदा.

Next : अपाला मिश्रा यांच्या डेस्टिनेशन वेडिंगची चर्चा; अभिषेक बकोलिया नेमके कोण? 
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.