जिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार, नाशकातल्या निर्धार मेळाव्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल, फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा
मी मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगात ए मोदी अभियानं, ठाकरेंची टीका, तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
नाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन, अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद
महापालिका निवडणुकांसाठी ट्रिपल इंजिन सरकारला मनसेचं इंजिन जोडणार का? एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला, कारवाईदरम्यान दगडफेकीत ३१ पोलीस जखमी, आरोपींची धरपकड सुरू
नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणाऱ्या महापालिकेचा सर्वोच्च न्यायालयासमोर माफीनामा, मार्गदर्शक तत्वाची माहिती नसल्याची सबब
उच्च न्यायालयाचा कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून दिलासा.. चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही..उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक