१७ एप्रिल २०२५ साठी गुरुवार : चैत्र कृष्ण ४, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय रात्री १०.४७, चंद्रास्त सकाळी ८.३३, भारतीय सौर चैत्र २७ शके १९४७.
दिनविशेष२००८ : नामवंत खेळाडूंच्या उपस्थितीत, प्रचंड बंदोबस्तात बीजिंग ऑलिंपिक ज्योतीचा भारतातील प्रवास पूर्ण.
२०१६ : स्पेनच्या राफेल नदालने मॉँटे कार्ले टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत फ्रान्सच्या गेल मोंफिसवर ७-५, ५-७, ६-० असा विजय मिळविला.