Horoscope 17 April 2025: 'या' राशीच्या लोकांचे खर्चाचे प्रमाण वाढेल
esakal April 17, 2025 01:45 PM
मेष :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मेष वृषभ :

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ मिथुन :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मिथुन कर्क :

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

कर्क सिंह :

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरूकृपा लाभेल.

सिंह कन्या :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या तुळ :

आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ वृश्चिक :

जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल.

वृश्चिक धनु :

मानसिक अस्वस्थता जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनु मकर :

आर्थिक निर्णय योग्य ठरतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मकर कुंभ :

व्यवसायातील आर्थिक निर्णय योग्य ठरतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ मीन :

आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मीन
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.